Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

Celebrating Silence

And again a time for new advance course....Celebrating Life with Silence...Yeh Dil Maange More

Silence Means what?

Silence means Acceptance

Silence means Yes

Silence means concern

Silence means death

Silence means belonging

silence means forgetfulness 

Silence means  vacation for body, mind

Silence means present

Silence means awareness
Silence means Journey
Silence means You......

Silence is accepting yourself as you are...silence is accepting the situation as it is...silence is saying yes to the situation that has occurred, silence is saying yes to your self, silence is all about your concern to yourself, to the external environment, silence means death of haunting thoughts, death of fear, death of rejection, death of proving oneself to others, craving for others approval. silence is belonging to the Omnipresent, silence is feeling oneness with everyone, silence is a holiday for body and mind, forgetting the physical limitations of body and mind, Silence is being aware about the "Atman", silence means stop wondering around in past and future, silence is being in a present moment, Silence is a journey towards You. Silence is meeting a wonderful person in you,

Silence is YOU

ती...



लौकिकार्थाने त्या तिघी "एकट्याच"… तिघी वयाच्या वेगळ्या टप्प्यावर…वेगळ्या  कारणांमुळे ….लग्न झालेल्या तरीही एकट्या …         

                                   
आयुष्याच्या प्रवासात  उतार एकत्र  ,संध्याकाळी निवांत पणे चालत असताना त्याच्यासोबतचा अचानक संपलेला तो प्रवास तिला  एकट करून सोडतो …

 समाजासाठी लग्न झालेला आहे पण जो घरात त्या समाजाचा आब न बाळगता मनावरच नाही तर शरीरावर देखील तेवढेच वार करणारा  जाणीवपूर्वक घटस्फोट घेऊन "तो संपवलेला" प्रवास तिला एकट करून सोडतो…

 स्वताचा मान म्हणजे "आत्मसन्मान", आणि तुझा  मान म्हणजे "इगो"…. अश्या परिस्थितीत पुन्हा एकदा नवीन वाटा  शोधण्याचा तो प्रवास तिला एकट करून सोडतो …

  ती एकटी आहे पण "ती" आहे…. मुलं बाळ, नातवंड साऱ्यानी  मिळून आयुष्य पूर्ण आहे….स्वतच्य ररुटीन  मध्ये ती रमते आहे…अर्धा राहिलेला प्रवास तो  सोबत आहे असा मानून एकटी 'एन्जोय' करते आहे…
                                                       ती समृद्ध आहे……

 ती एकटी आहे पण "ती" आहे…. घरात, नातेवाईकांमध्ये वेगळी/अबोल असलेली ती बाहेरच्या जगात हसते आहे, खेळते आहे…… नात्याचा कदाचित 'धसका' घेतलाय तिने… पण हळू हळू ती  उमलत आहे….त्याच नसणं ती 'एन्जोय' करते आहे….
                                          ती  स्वतःला स्वतःमध्ये  शोधण्यात मग्न आहे….
                                   
 ती एकटी आहे पण "ती' आहे… मुलांसाठी आई आणि बाबा तीच आहे… स्वतःची स्पेस मिळवत मोकळा श्वास ती घेत आहे… लोकांसाठी अजूनही होप्स आहे… पण तिच्या भरारीची तयारी केंव्हाच झालेली आहे…
                                         
                                         खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाची ती 'शिल्पकार ' आहे.…