शाळेपासुनची दोस्ती आपली....त्याची काही खास याद आहे...
लहानपणी केलेल्या प्रत्येक मस्तीत एकमेकांची साथ आहे...
यार आपली बात च काही खास आहे....
लहानपणी केलेल्या प्रत्येक मस्तीत एकमेकांची साथ आहे...
यार आपली बात च काही खास आहे....
तू ती तशी मे ही अशी...तरी जोडी बनली कशी?
सगळ्याचा हा जुना प्रश्न आहे.....
but we only know यार आपली बात च काही खास आहे...
but we only know यार आपली बात च काही खास आहे...
लोकांसाठी 'दोस्ताना" आहे.....we know आपला जुना याराना आहे....
मारलेल्या प्रत्येक मुलाची शप्पथ घेऊन सांगते......
आपली बात च काही खास आहे....यार आपला एक जमाना आहे.....
मारलेल्या प्रत्येक मुलाची शप्पथ घेऊन सांगते......
आपली बात च काही खास आहे....यार आपला एक जमाना आहे.....
1 टिप्पणी:
Liked it...Nice one.... :)
टिप्पणी पोस्ट करा