Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८

बुध्दीबळ

जॉब म्हटला की अधिकार आणि कर्तवया आलिच.....जेव्ध जास्ता अधिकार तेवढी जास्ता कर्तव्य....्ए तर रूढ समीकरण अहे...पन आज काळ आजुन एक गोष्टा मोठा फरक करते ती म्हनजे.....VआY..आघे, ड्यू तो प्रोफेशनल कोर्सस फार लहान वयात हातात मोठ्या जागा येतात न अधिकार येतात, क.Cलेज मधली थियरी प्रॅक्टिकल मधे अप्लाइ करायची ईडेआळ स्वप्ना असतात, डोळ्यावर कै निरालाच चस्मा असतो..... सुरवाअट चांगाली होते....खुप काम करायची इच्छा असते, त्याचा मोबदला म्हणून पैसे नई बीटी कौतुकाचे 4 शब्द हवे अस्तत.....ऽनि तिथे सुरू होतो एक जीवघेणा प्रकर.....ॅअल्लेद अस 'CओRPओRआटे PओळीटीCश' नवीन पयाडी, जुना पत..ंउर्लेले वजीर आणि त्याना असलेली राजा ला नाचवण्यहसी हौस....... यात बिचारी पयाडी कधी दुसर्‍याच्या वजीरासमोर येऊन उभी ताकतात हे त्यांचा त्याना काळात नई...... पयडिनी विचार करायचाच नसतो......त्यनि फक्त मारायचा वा मरयच.....प्यदि, वजीर सगळा firavnara कोणी तिसरच असतो......ं तो कोण हे कधीच काळात नै.....य सगळ्या प्यडना हलवणारा माणूस कोट्या का लायकी चा असेन.......तो फिरवत असतो न पयाडी फिरत अस्तत....दुसर काही करूच शकत नैत...करन त्याना शेवटी पाटावर राहणा महत्वाचा असत...ंअनत कुठेतरी जिद्द asate...vajirachya जागेवर पोहोच्न्यचि.....पन हाय रे त्याना काय माहिती असता शेवटी वजीर पण कोणाच्या तरी हातातले पयाडेच आहे....फक्त नाव वेगळा, थोडे फार अधिकार कमी जास्ता पण शेवटी ते सुद्धा एक प्रकारच प्यदच.......ं त्याना firavnara सुद्धा एक बिनलायकी चा मनुस...ज्यल फक्त काही वेळसाठी विरंगुळा हवा असतो....तो पॅट उघ्दतो.....कलि-पांढरी लुटूपुतिच्छी लढाई लावून देतो......प्यदि लढतात ती लढाई खरी सम्जुन..ऽनि माधेच कंटाळा आल्यासारखा पॅट बंद करून तो माणूस निघून जतो.....त्यच्यसथि पॅट बंद ज़ॅलेला अस्तो...पन त्या पयाडांचा काय???? जी या पटला आपला सर्वस्वा मन्तत......त्यनि घेतलेल्या प्रयत्नांचा काय? त्याच्या जिद्दीचा काय? त्याच्या स्वप्नांचा काय???? हा विचार फक्त पयाडी च कर्तत....पन ती हे विसरलेली असतात की त्याना VईछाR खाRआYछा आडःईखाR णाशाटो......ऽसतो तो फक्त कोणीतरी मांडलेला पॅट आणि त्यावर त्याना firavnara बिनलायकीचा माणूस....... बुद्धिबलाच्या खेळातून कधी असाही काही शिकायला मिळेल असा वाटला न्हव्ता.......