दिसामाजी लिहावे काही...या विचाराने केलेला हा लेखन प्रपंच....काहीतरी घडेल मग आपण लिहु...इतर ब्लॉग्स वाचल्यावर कळ्ल की कोणत्याही गोष्टीवर काहीही लिहिता येऊ शकता फक्त लिहिता यायला हॅव...व्यक्त होण आणि व्यक्त कारण महत्वाच.....आजचीच गोष्ट...मैत्रिणी ने ओफिस मधून रिझाइन केला.....आता यावर मला तरी काही फारसा लिहिता येत नाहीए....
फक्त एक हूरहूर की अरे काहीच दिवसनी ही आपल्यासोबत नसणार, बर्याच गोष्टी मिस करणार,गप्पा,खाण, गॉसिप :-) बराच काही....आम्ही सायकॉलॉजी ची उत्तर लिहिताना एक पेटट वाक्य लिहायचो...Man is a Social Animal.....त्यचीच आठवण झाली....एखाद्याची केवढी सवय होऊन जाते आपल्याला....आता काही दिवस तरी मॅडम असतील नंतर चा बघू.....आणि हो या गोष्टीवर मला इतकाच लिहिता येतय......नॉट बॅड...7 वाक्य....याची पण होईल सवय हळु हळु......:-)