Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

दिसामाजी लिहावे काही



दिसामाजी लिहावे काही...या विचाराने केलेला हा लेखन प्रपंच....काहीतरी घडेल मग आपण लिहु...इतर ब्लॉग्स वाचल्यावर कळ्ल की कोणत्याही गोष्टीवर काहीही लिहिता येऊ शकता फक्त लिहिता यायला हॅव...व्यक्त होण आणि व्यक्त कारण महत्वाच.....आजचीच गोष्ट...मैत्रिणी ने ओफिस मधून रिझाइन केला.....आता यावर मला तरी काही फारसा लिहिता येत नाहीए....
फक्त एक हूरहूर की अरे काहीच दिवसनी ही आपल्यासोबत नसणार, बर्‍याच गोष्टी मिस करणार,गप्पा,खाण, गॉसिप :-) बराच काही....आम्ही सायकॉलॉजी ची उत्तर लिहिताना एक पेटट वाक्य लिहायचो...Man is a Social Animal.....त्यचीच आठवण झाली....एखाद्याची केवढी सवय होऊन जाते आपल्याला....आता काही दिवस तरी मॅडम असतील नंतर चा बघू.....आणि हो या गोष्टीवर मला इतकाच लिहिता येतय......नॉट बॅड...7 वाक्य....याची पण होईल सवय हळु हळु......:-)

1 टिप्पणी:

हेरंब म्हणाले...

छान लिहिलंयस.. तुम्ही केलेल्या गमतीजमती आणि मग तुझी मैत्रीण गेल्यावर तुला काय वाटेल त्याच्याबद्दल अजून लिही थोडं. बघता बघता ७ च्या ७० ओळी होतील. :-)