Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

शनिवार, १७ मार्च, २००७

Time for Self......

आयुष्याच्या अल्बममध्येआठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायलानिगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहेपण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे'
फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्रदोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी Thanks नुसत म्हणा

Give time to urself......best option to reduce stress, tension
give it a thought fr how many times nowdays u hav really "spend" time on things which u "want", "like" to do......want is nt in terms of education or career in terms of ur hobbies, things tht gv u unconditional pleasure, happiness.....
U r nt fr d life, life is fr U......make it interestin, happy....
Take out time for urself u will find enough time fr doing ur regular or routine things.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: